Header Ads Widget

फोनपे पासवर्ड रीसेट / बदल कसा करावा? / How to Reset or Change Phonepe password?

 फोनपे पासवर्ड रीसेट / बदल कसा करावा?


खादा अँप वापरात असताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात व समस्या उद्भवतात. पण त्याचे उत्तर मात्र नीट मिळत नाही. आणि जर तो अँप आपण नेहमी वापरात असू तर अजून चिंता वाढते. पासवर्ड हा कोणत्याही अँपचा महत्त्वाचा भाग असतो, तोच पासवर्ड जर आपल्याला बदलायचे असेल तर काय करावे? या प्रश्नाचे उत्तर या ब्लॉग मध्ये मिळेल. जसे की फोनेपे अँप चा पासवर्ड कसा बदलावा किंवा रीसेट करावा? याचे उत्तर एक्दम सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

 फोनपे पासवर्ड बदलण्यासाठी आपण खालील दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकता:

1) तुमच्या मोबाइलला चे इंटरनेट चालू केल्यावर फोनेपे अँप चालू करा. जसा तो अँप चालू होईल तर समोर असलेल्या होमस्क्रीन वर एक्दम वरच्या बाजूला डावीकडे तुम्हाला गोल चिन्ह दिसेल ज्यात फोटो असेल त्याला प्रोफाइल मेनू बोलतात. त्यावर क्लिक करा.

2) से तुम्ही त्यावर क्लिक कराल तिथे तुम्हाला पासवर्ड बदला/ Change  password असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

3) तुमच्यासमोर एक स्क्रीन येईल ज्यात तुम्हाला आधी जुने पासवर्ड टाकण्यास सांगितले जाते. तिथे तुमचा जुना पासवर्ड टाकावे आणि त्याचा खाली नवीन पासवर्ड चा ऑप्शन आहे ज्यात तुम्ही तुम्हाला आवडेल तो नवीन चार अंकी पासवर्ड टाकू शकता. 

(टीप : तुम्ही फक्त चार अंकी पासवर्ड ठेऊ शकता. कोणत्याही प्रकारचे अक्षर वापरू नका) 

4) वीन पासवर्ड टाकल्यावर खाली पुष्टी करा अथवा Confirm हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर लॉगिन पेज येईल त्यात नवीन सेट केलेला पासवर्ड टाकून तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचा अँप वापरू शकता. 

अशा सोप्या पद्धतीने तुमच्या अँप चा पवर्ड बदलला जातो. 

Post a Comment

0 Comments