Header Ads Widget

फोपे वर पत्ता कसा जोडायचा किंवा कसा बदलायचा? / How to add or change address on PhopePe?

 फोपे वर पत्ता कसा जोडायचा किंवा कसा बदलायचा?


फोनपे अँप्लिकेशन वर आपला पत्ता जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकता:

1) तुमच्या मोबाइल चे इंटरनेट चालू केल्यावर फोनेपे अँप चालू करा. जसा तो अँप चालू होईल तर समोर असलेल्या होमस्क्रीन वर अगदी वरच्या बाजूला डावीकडे तुम्हाला गोल चिन्ह दिसेल ज्यात फोटो असेल त्याला प्रोफाइल मेनू बोलतात. त्यावर क्लिक करा.


2) से तुम्ही त्यावर क्लिक कराल तिथे तुम्हाला माझा पत्ता/ My Address असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.


3) त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासार एक स्क्रीन येईल ज्यात खाली नवीन पत्ता जोडा / Add new address असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल तिथे तुमचे पासवर्ड टाका. तुमच्यासमोर २ पर्याय येतील - घर, कार्यालय. तुम्ही तुमच्या घराचा अथवा कार्यालयाचा पत्ता ही टाकू शकता. 


4) तिथे तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिनकोड, राज्य आणि शहर ही सगळी माहिती टाकण्यास सांगितली जाईल. ही माहिती भरून झाल्यावर खाली पत्ता जोडा/ Add address असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.  

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही फोनपे अँप वर पत्ता जोडू शकता.

र काही कारणाने तुम्हाला त्या पत्त्यामध्ये सुधारणा करायची असेल. तर जिथे तुम्हाला पत्ता दिसत आहे म्हणजेच प्रोफाइल मधील माझापत्ता / My Address हा ऑप्शन. तिथे सुधार करा / Modify असे लिहिले आहे. त्यावर क्लिक करा आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही कोणताही बदल सहज करू शकता. बदल करून झाल्यावर खाली पत्त्यास बदल करा / Change address असे पर्याय असेल त्यावर क्लिक करा. 


Post a Comment

0 Comments